३१ वर्षांचा अनुभव असलेले ढाणे मास्तर सांगताहेत — MSBTE Diploma च्या M1 मध्ये पास कसं व्हायचं, तेही अगदी सोप्या मराठीत. Fresh असा किंवा backlog असलेला — हा webinar तुमच्यासाठीच आहे.
![[विशाल सरांचा फोटो]](/assets/portrait-C3cPAlu4.jpg)
तुमची काहीच चूक नाही. M1 कठीण नाही — फक्त ते कोणीतरी तुमच्या भाषेत, योग्य क्रमाने शिकवायला हवं.
![[Badge]](/assets/badge-C2704-iA.jpg)
“आम्ही अभ्यासच शिकवत नाही, तर आम्ही विद्यार्थी घडवतो.”
साताऱ्यात विद्यार्थी त्यांना विशाल ढाणे नाही, तर "ढाणे मास्तर" म्हणून ओळखतात.
त्यांची खासियत एकच — कठीण गोष्ट अगदी सोप्या मराठीत सांगणं. एकदा त्यांचा क्लास केला की "maths आपल्याला जमत नाही" ही भावनाच निघून जाते.
“मी तुमच्याकडे M2 चा class लावला आहे. मला M1 ला 98/100.”
— Prathmesh Surve, RIT Islampur
“तुम्ही guide केल्यामुळे माझे back चे विषय निघाले आणि ते पण first class ने. तुम्ही दिलेल्या DMQP मुळे study करायला खूप help झाली.”
— Payal Deshmukh (Backlog → First Class)
“त्यावेळेस तुम्ही confidence नसता दिला तर आज मी ह्या क्षेत्रात बहुदा टिकलो नसतो.”
— Sourya, माजी विद्यार्थी
M1 ची exam अवघ्या ६ आठवड्यांवर आहे. आजच ठरवा.